एखादा आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पुरस्कार मिळवणारे ‘ते पहिलेच भारतीय ठरले आहेत’ या वैशिष्टय़ाचा आपणा भारतीयांना केवढा अभिमान असतो! तो काही इटलीतील ‘एनी अ‍ॅवॉर्ड’ नुकताच टी. प्रदीप यांना जाहीर झाल्याबद्दल बाळगता येणार नाही.

Categories: